कोबाल्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
२७ लोहकोबाल्टनिकेल
-

Co

र्‍होडियम
Co-TableImage.png
सर्वसाधारण गुणधर्म
नाव, चिन्ह, अणुक्रमांक कोबाल्ट, Co, २७
दृश्यरूप राखाडी-चंदेरी रंगाचे घन
कोबाल्ट
रासायनिक श्रेणी संक्रामक (धातू)
अणुभार ५८.९३३१९५ ग्रॅ·मोल−१
भौतिक गुणधर्म
स्थिती घन
घनता (० °से, १०१.३२५ कि.पा.)
८.९० ग्रॅ/लि
विलयबिंदू १७६८ के
(१४९५ °से, {{{विलयबिंदू फारनहाइट}}} °फा)
उत्कलनबिंदू (क्वथनबिंदू) ३२०० के
(२९२७ °से, {{{उत्कलनबिंदू फारनहाइट}}} °फा)

कोबाल्ट (इंग्लिश: Cobalt ; मूलद्रव्य चिन्ह: Co ; ) हे अणुक्रमांक २७ असलेले धातुरूप रासायनिक मूलद्रव्य आहे. निसर्गतः हे मूलद्रव्य रासायनिक संयुगाच्या स्वरूपातच आढळते. क्षपणकारक प्रद्रावणाने, अर्थात रिडक्टिव्ह स्मेल्टिंग प्रक्रियेने, राखाडी-चंदेरी रंगाचे कोबाल्ट शुद्ध स्वरूपात निराळे काढता येते. चुंबकीय गुणधर्माचे मिश्रधातू बनवण्यासाठी, तसेच शाई, रंगद्रव्ये, व्हार्निश यांच्या उत्पादनात निळ्या रंगासाठी वापरले जाणारे कोबाल्ट अ‍ॅल्युमिनेट (रासायनिक सूत्र: CoAl2O4) बनवण्यासाठी कोबाल्टाचा उपयोग होतो. काँगोचे लोकशाही प्रजासत्ताकझांबिया या देशांमध्ये कोबाल्टचे जगातील सर्वाधिक उत्पादन होते.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: