अॅक्टिनियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऍक्टिनियम या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

ॲक्टिनियम हा एक चंदेरी पांढर्‍या रंगाचा मऊ धातू आहे. त्याचे रासायनिक चिन्ह Ac हे आहे, व (अणुक्रमांक ८९) आहे. हा धातू किरणोत्सर्गी आहे. शुद्ध स्वरूपातील ॲक्टिनियम हवेशी संपर्क आल्यावर त्वरित गंजते, परंतु धातूवर आलेल्या ऑक्साईडच्या थरामुळे ॲक्टिनियमचे अधिक गंजणे थांबते.

ॲक्टिनियम खाणीत सापडलेल्या अशुद्ध युरेनियममध्ये अत्यंत अल्प प्रमाणात आढळते. एक टन युरेनियम खनिजात फक्त ०.२ मिलिग्रॅम ॲक्टिनियम असते. अतिशय महाग आणि दुर्मीळ असल्याने ॲक्टिनियमचा उद्योगधंद्यांत उपयोग करत नाहीत. त्याचा सध्याचा उपयोग फक्त न्यूट्रॉनचा स्रोत म्हणून आणि कर्करोगासाठी करण्यात येणार्‍या किर्णोत्सर्गी उपचारांमध्ये होतो.


,  ८९Ac
सामान्य गुणधर्म
साधारण अणुभार (Ar, standard)  ग्रॅ/मोल
- आवर्तसारणीमधे
हायड्रोजन हेलियम
लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नत्रवायू प्राणवायू फ्लोरीन निऑन
सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन स्फुरद गंधक क्लोरिन आरगॉन
पोटॅशियम कॅल्शियम स्कॅन्डियम टायटॅनियम व्हेनेडियम क्रोमियम मँगेनीज लोखंड कोबाल्ट निकेल तांबे जस्त गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन
रुबिडियम स्ट्रॉन्शियम यिट्रियम झिर्कोनियम नायोबियम मॉलिब्डेनम टेक्नेटियम रुथेनियम ऱ्होडियम पॅलॅडियम चांदी कॅडमियम इंडियम कथील अँटिमनी टेलरियम आयोडिन झेनॉन
Caesium Barium Lanthanum Cerium Praseodymium नियोडायमियम Promethium Samarium Europium Gadolinium Terbium Dysprosium Holmium Erbium Thulium Ytterbium Lutetium Hafnium Tantalum Tungsten Rhenium Osmium Iridium Platinum सोने पारा Thallium Lead Bismuth Polonium Astatine Radon
फ्रान्सियम रेडियम ॲक्टिनियम थोरियम प्रोटॅक्टिनियम युरेनियम नेप्चूनियम प्लुटोनियम अमेरिसियम क्युरियम बर्किलियम कॅलिफोर्नियम आइन्स्टाइनियम फर्मियम मेंडेलेव्हियम नोबेलियम लॉरेन्सियम रुदरफोर्डियम Dubnium Seaborgium Bohrium Hassium Meitnerium Darmstadtium Roentgenium Copernicium Nihonium Flerovium Moscovium Livermorium Tennessine Oganesson


Ac

अणुक्रमांक (Z) ८९
गण अज्ञात गण
भौतिक गुणधर्म
घनता (at STP)  ग्रॅ/लि
आण्विक गुणधर्म
इतर माहिती
संदर्भ | विकीडाटामधे


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.