फ्लोरीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑक्सिजनफ्लोरीननिऑन
-

F

क्लोरीन
F-TableImage.png
सर्वसाधारण गुणधर्म
नाव, चिन्ह, अणुक्रमांक फ्लोरीन, F, ९
दृश्यरूप


अणुभार  ग्रॅ·मोल−१
भौतिक गुणधर्म
स्थिती वायू

फ्लोरीन (चिन्ह : F; अणुक्रमांक: ९) हे वायुरूप रासायनिक मूलद्रव्य आहे. फ्लोरीन हॅलोजन गटात मोडते. फ्लोरीनचा अणुक्रमांक ९ असून, ते स्वतःच्याच अणूशी रासायनिक संयोग करून F2 रेणू बनवते. F2 हा अतिसंवेदनशील, विषारी व पिवळसर तपकिरी रंगाचा वायू असतो.

बाह्य दुवे[संपादन]