चर्चा:ऑक्सिजन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@संदेश हिवाळे आणि V.narsikar:, मराठीत प्राणवायू या नावाने लेख असायला नको का? ऑक्सिजन शोधासाठी प्राणवायू हे पुनर्निर्देशन ठीक आहे. तसेच या लेखाचा इतिहास का दिसत नाही? योग्य ते बदल करावेत.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १५:११, २३ जानेवारी २०१९ (IST)[reply]

@सुबोध कुलकर्णी:, ऑक्सिजन हे अधिकृत व अधिक समर्पक नाव वाटते म्हणून प्राणवायू ऐवजी ऑक्सिजन या नावाने लेख असायला हवा. प्राणवायू शोधले तरी ऑक्सिजन लेख उघडेल. या लेखाचा इतिहास न दिसण्याचे कारण माहिती नाही, कदाचित लेखाला इतिहासच नसावा. --संदेश हिवाळेचर्चा २२:१४, २३ जानेवारी २०१९ (IST)[reply]