Jump to content

निर्जीव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जीव नसणारी, श्वसन न करणारी व सजीवांची इतर लक्षणे न दाखविणारी वस्तू.

निर्जीव वस्तूंची लक्षणे

[संपादन]
  • वाढ न होणे
  • स्थलांतर अक्षमता
  • अनुकूलन अक्षमता.