साचा चर्चा:संक्षिप्त आवर्त सारणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मला आवश्यक वाटले म्हणून हा नवीन साचा हिंदी वरून बनवला आहे. मला हा साचा सर्व मूलद्रव्यांच्या लेखात जादूने कोणी टाकू शकाल काय?.... मंदार कुलकर्णी

साचा घालता येईल पण त्यातील दुवे, इ. चे पुनर्लेखन करायला पाहिजे.
अभय नातू १८:०१, ५ एप्रिल २०११ (UTC)
ते माझे काम चालूच आहे. ते झाले की .... मंदार कुलकर्णी
साचा घातला.
अभय नातू १८:१९, ५ एप्रिल २०११ (UTC)
ही जादू मलाही एकदा शिकवा म्हणजे माझे बरेच मराठी लिहायचे तसेच कॉपी आणि पेस्ट चे काम वाचेल. खरे सांगायचे तर "मूलद्रव्य" आणि संबधित विषयावर काम करताना फार मजा आली... इयत्ता ८ वी आणि ९ वी च्या रसायन शास्त्रात हे सारे शिकलो होतो आणि तेव्हा ते प्रचंड आवडतही होते. आता परत सगळा आठवलं आणि त्यावर काम करायला मिळाले त्यामुळे फार आनद वाटला. परत एकदा आभार.... मंदार कुलकर्णी

हरवलेली मूलद्रव्ये[संपादन]

मूलद्रव्यांच्या यादीत पूर्वी होती ती अनुनिलियम(Uun), अनुनिनियम(Uuu) अणि अनुनिबियम(Uub) ही मूलद्रव्ये सापडली नाहीत. त्यांची नावे आणि जागा बदलल्या आहेत का? ...J १९:५२, ९ एप्रिल २०११ (UTC)
I have used English version to convert the same in Marathi. I also wonder why अनुनिलियम(Uun), अनुनिनियम(Uuu) अणि अनुनिबियम(Uub) are not there...... ...Mandar Kulkarni

मूलद्रव्य[संपादन]

  • ११३ = निहोनियम = Nh
  • ११४ = फ्लेरोव्हियम = Fl
  • ११५ = मॉस्कोव्हियम = Mc
  • ११६ = लिव्हरमोरियम = Lv
  • ११७ = टेनिसीन = Ts
  • ११८ = ऑगॅनेसॉन = Og

Urhixidur (चर्चा) २३:५८, १ जुलै २०१९ (IST)[reply]