कर्बोदक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पेट्रॊलियम या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

कर्बोदक हे कार्बन, हायड्रोजन, आणि प्राणवायूपासून बनलेले संयुग आहे. या संयुगात इतर कुठलेही मूलद्रव्य नसते आणि हायड्रोजन:ऑक्सिजन (प्राणवायू) यांचे गुणोत्तर नेहेमी २:१ या प्रमाणात असते.

सजीवांमध्ये उपयोग[संपादन]

सजीवांमध्ये कर्बोदके अनेक महत्त्वाची कामे पार पाडतात. साखर आणि साखरेची विभिन्न रूपे ऊर्जा पुरवितात. सेल्युलोज झाडांमध्ये संरचनात्मक (बांधणीचा) घटक म्हणून काम करते. "रायबोज" नावाचे कर्बोदक आर.एन.ए.चा तर "डिऑक्सिरायबोज" डी.एन.ए.चा हिस्सा आहे. याव्यतिरिक्त विभिन्न रूपांमधील इतरही अनेक कर्बोदके रोगप्रतिकार, बीजिकरण, रक्तगोठण इ. क्रियांमध्ये महत्त्वाच्या भूमिका पार पाडतात.[१]

हे सुद्धा पहा[संपादन]

उदककर्बे


संदर्भ[संपादन]

  1. ^ Anthea, Maton; जीन हॉपकिन्स Jean Hopkins, Charles William McLaughlin, Susan Johnson, Maryanna Quon Warner, David LaHart, Jill D. Wright (१९९३, ईगलवुड क्लिफ्स, न्यू जर्सी,यु.एस.ए.). ह्युमन बायोलॉजी अँड हेल्थ(इंग्लिश मजकुर). प्रेंटिस हॉल. pp. ५२–५९. आय.एस.बी.एन. 0-13-981176-1.