चर्चा:कर्बोदक
मला वाटते कर्बोदक म्हणजे कार्बोहायड्रेट, हायड्रोकार्बन नव्हे.
अभय नातू १६:१४, ८ जानेवारी २००९ (UTC)
- हो.. आत्ता आठवले.
- कर्बोदक = कर्ब + उदक
- हायड्रोकार्बनला प्रतिशब्द वाचल्याचे ऐकले नाही.
- क्षितिज पाडळकर १६:१६, ८ जानेवारी २००९ (UTC)
- दुजोरा. बदल केले. Kaajawa १९:२३, ३१ ऑगस्ट २०११ (UTC)