नॉर्वे महिला क्रिकेट संघाचा स्वीडन दौरा, २०२१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नॉर्वे महिला क्रिकेट संघाचा स्वीडन दौरा, २०२१
स्वीडन महिला
नॉर्वे महिला
तारीख २९ ऑगस्ट २०२१
संघनायक गुंजन शुक्ला पूजा कुमारी
२०-२० मालिका
निकाल स्वीडन महिला संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा गुंजन शुक्ला (१५) आयेशा हसन (११)
सर्वाधिक बळी नीहा कयानी (३) फरियल झिया साफदार (३)
पूजा कुमारी (३)

नॉर्वे राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने ऑगस्ट २०२१ मध्ये एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळण्यासाठी स्वीडनचा दौरा केला. स्वीडनने या सामन्यातून महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले. एकमेव महिला ट्वेंटी२० सामन्याव्यतिरिक्त दोन्ही संघांनी आणखी दोन अनौपचारिक ट्वेंटी२० सामने खेळले. हा नॉर्वेचा पहिला स्वीडन दौरा होता.

एकमेव ट्वेंटी२० सामना कोल्स्वा शहरात असलेल्या गुट्स्टा क्रिकेट मैदान या ठिकाणी खेळविण्यात आला. स्वीडनने सामना २ गडी राखून जिंकला.


महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

एकमेव सामना[संपादन]

२९ ऑगस्ट २०२१
१०:३०
धावफलक
नॉर्वे Flag of नॉर्वे
५२ (१२ षटके)
वि
स्वीडनचा ध्वज स्वीडन
५३/८ (१२.१ षटके)
फरियल झिया साफदार ११* (२८)
नीहा कयानी ३/१५ (३ षटके)
गुंजन शुक्ला १५ (१६)
फरियल झिया साफदार ३/९ (३.१ षटके)
स्वीडन महिला २ गडी राखून विजयी.
गुट्स्टा क्रिकेट मैदान, कोल्स्वा
पंच: अनुकुल कोर्डे (स्वी) आणि नसीर रिझवी (स्वी)
सामनावीर: नीहा कयानी (स्वीडन)
  • नाणेफेक : स्वीडन महिला, क्षेत्ररक्षण.
  • स्वीडन महिलांचा पहिला वहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • स्वीडनमध्ये खेळवला गेलेला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • स्वीडन आणि नॉर्वे मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • नॉर्वे महिलांननी स्वीडनमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • स्वीडन महिलांचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय. तसेच नॉर्वेविरुद्ध देखील स्वीडनने पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना जिंकला.
  • मेघना अलुगुनोल्ला, सई देवता, सेसिलिया एल्म्स्जो, सोफी एल्म्स्जो, नीहा कयानी, सियेना लिंडेन, सिग्न लंडेन, गुंजन शुक्ला, अभिलाषा सिंग, रश्मी सोमशेखर, झोऊलेता फिडोऊ (स्वी), अम्ना दस्तगीर, दुल्मिनी गमागे, अनुष्का गोरड, आयेशा हसन, समृद्धी जाधव आणि पूजा कुमारी (नॉ) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.