Jump to content

घाना क्रिकेट संघाचा ऱ्वांडा दौरा, २०२१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(घाना क्रिकेट संघाचा रवांडा दौरा, २०२१ या पानावरून पुनर्निर्देशित)
घाना क्रिकेट संघाचा रवांडा दौरा, २०२१
रवांडा
घाना
तारीख १८ – २१ ऑगस्ट २०२१
संघनायक क्लिंटन रुबागुम्या ओबेड अगबोमाड्झी
२०-२० मालिका
निकाल घाना संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावा एरिक नियोमुगाबो (९८) अमुलोक सिंग (२१९)
सर्वाधिक बळी केविन इराकोझ (८) ओबेड अगबोमाड्झी (७)
मालिकावीर अमुलोक सिंग (घाना)

घाना क्रिकेट संघाने पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑगस्ट २०२१ दरम्यान रवांडाचा दौरा केला. या दौऱ्यात रवांडाने आपले पहिले अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले. दोन्ही संघांनी या मालिकेद्वारे २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता स्पर्धेसाठी सराव केला. सर्व सामने किगाली मधील गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान येथे झाले. रवांडा आणि घाना या दोन्ही देशांमधील ही पहिलीच द्विपक्षीय मालिका होती.

घानाने ट्वेंटी२० मालिका ३-२ ने जिंकली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
१८ ऑगस्ट २०२१
०९:३०
धावफलक
घाना Flag of घाना
१६४/५ (२० षटके)
वि
रवांडाचा ध्वज रवांडा
१६५/९ (१९.४ षटके)
अमुलोक सिंग ५८ (४०)
झॅपी बन्यामिना २/३२ (४ षटके)
मार्टिन अकायझू ५१ (१९)
गॉडफ्रेड बकीवेयेम ३/२८ (३.४ षटके)
रवांडा १ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: एरिक दुसाबेमुंगु (र) आणि इतंगीशाका ऑलिव्हियर (र)
सामनावीर: मार्टिन अकायझू (रवांडा)
  • नाणेफेक : घाना, फलंदाजी.
  • रवांडाचा पहिला वहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • रवांडा आणि घाना मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • घानाने रवांडामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • रवांडात खेळवला गेलेला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • रवांडाचा पहिला वहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय.
  • रवांडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात घानाला प्रथमच पराभूत केले.
  • मार्टिन अकायझू, झॅपी बन्यामिना, एरिक दुसिंगिझिमाना, केविन इराकोझ, यवन मितारी, डिडिएर एनडिकुब्विमाना, विल्सन नियितंगा, एरिक नियोमुगाबो, क्लिंटन रुबागुम्या, सुभासीस समल, ऑर्किड तुईसेंगे, बॉस्को तुईझेरे (र), मोशे अनाफी, सॅमसन अव्याह, ओबेड अगबोमाड्झी, थियोडोर जोसेफ, अमुलोक सिंग आणि देवेंदर सिंग (घा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना

[संपादन]
१८ ऑगस्ट २०२१
१३:५०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
१३९/८ (२० षटके)
वि
घानाचा ध्वज घाना
१४३/८ (२० षटके)
मार्टिन अकायझू २९ (२४)
ओबेड अगबोमाड्झी २/१८ (४ षटके)
अमुलोक सिंग ४५ (१९)
केविन इराकोझ ४/२१ (४ षटके)
घाना २ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: गसाना क्रिस्चियन (र) आणि विकी प्रजापती (र)
सामनावीर: अमुलोक सिंग (घाना)
  • नाणेफेक : रवांडा, फलंदाजी.
  • घानाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात रवांडाला प्रथमच पराभूत केले.

३रा सामना

[संपादन]
२० ऑगस्ट २०२१
०९:३०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
१३६/८ (२० षटके)
वि
घानाचा ध्वज घाना
७९ (१५.१ षटके)
बॉस्को तुईझेरे ४० (४५)
ओबेड अगबोमाड्झी २/८ (४ षटके)
मोशे अनाफी २१ (२२)
झॅपी बन्यामिना ३/१६ (३.१ षटके)
रवांडा ५७ धावांनी विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: गसाना क्रिस्चियन (र) आणि इतंगीशाका ऑलिव्हियर (र)
सामनावीर: झॅपी बन्यामिना (रवांडा)
  • नाणेफेक : घाना, क्षेत्ररक्षण.
  • डेव्हिड उविमाना, पंकज वेकरिया (र) आणि फ्रान्सिस बकीवेयेम (घा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

४था सामना

[संपादन]
२० ऑगस्ट २०२१
१३:५०
धावफलक
घाना Flag of घाना
१६६/६ (२० षटके)
वि
रवांडाचा ध्वज रवांडा
३०/१ (५ षटके)
रेक्सफोर्ड बकुम ६३ (४१)
केविन इराकोझ ३/३७ (४ षटके)
एरिक नियोमुगाबो १३* (९)
ओबेड अगबोमाड्झी १/२ (१ षटक)
रवांडाने सामना बहाल केल्याने घाना विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: एरिक दुसाबेमुंगु (र) आणि विकी प्रजापती (र)
सामनावीर: रेक्सफोर्ड बकुम (घाना)
  • नाणेफेक : घाना, फलंदाजी.

५वा सामना

[संपादन]
२१ ऑगस्ट २०२१
१३:३०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
१४७/८ (२० षटके)
वि
घानाचा ध्वज घाना
१४८/३ (१८.१ षटके)
एरिक नियोमुगाबो ५१ (४२)
कोफी बगाबेना ३/२७ (४ षटके)
अमुलोक सिंग ८०* (५७)
क्लिंटन रुबागुम्या २/९ (३.१ षटके)
घाना ७ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: इतंगीशाका ऑलिव्हियर (र) आणि विकी प्रजापती (र)
सामनावीर: अमुलोक सिंग (घाना)
  • नाणेफेक : रवांडा, फलंदाजी.