जर्मनी क्रिकेट संघाचा स्पेन दौरा, २०२१
Appearance
जर्मनी क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबर २०२१ दरम्यान स्पेनचा दौरा केला. याआधी जर्मनीने मार्च २०२० मध्ये स्पेनचा दौरा केला होता ज्यात दोन सामन्यांची आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती.
स्पेन ने मालिका २-१ ने जिंकली.

