Jump to content

पीपल्स रिपब्लिकन पार्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पीपल्स रिपब्लिकन पक्ष या पानावरून पुनर्निर्देशित)
रिपब्लिकन पक्षाचा ध्वज- भीम ध्वज

पीपल्स रिपब्लिकन पार्टी किंवा भा.रि.प. (कवाडे) हा एक भारतातील भारतीय रिपब्लिकन पक्ष आहे.

अलीकडे, प्रकाश आंबेडकर यांच्या  भारिप बहुजन महासंघ पक्ष वगळता या गटातील सर्व पक्षांचे विलीनीकरण होत आहे.

रामदास आठवलेंच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) हा पक्ष भाजपशिवसेना या पक्षासोबत हातमिळवणी करत असल्यामुळे जोगेंद्र कवाडे आपल्या पक्ष त्यांच्या पक्षात विलीन करत नाहीत.

संदर्भ

[संपादन]
  1. ऑनलाईन, सामना. "पीपल्स रिपब्लिकन पार्टीला मिळाल्या सहा जागा | Saamana (सामना)" (इंग्रजी भाषेत). 2019-12-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-04-02 रोजी पाहिले.
  2. "पीपल्स रिपब्लिकन पक्ष काँग्रेसबरोबर : कवाडे". Divya Marathi. 2013-06-15. 2021-04-02 रोजी पाहिले.