Jump to content

प्रकाश होळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रकाश होळकर हे मराठीतले एक लेखक व कवी आहेत. हे लासलगाव(जिल्हा नाशिक)चे रहिवासी आहेत. त्यांनी कामधेनू, गोष्ट डोंगराएवढी, चिनू, जागर, टपाल, टिंग्या, धूळमाती, बाबू बेंडबाजा, सर्जाराजा आणि हरी पाटील यांसारख्या मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे.

प्रकाश होळकर यांना आतापर्यंत १९ पुरस्कार मिळाले आहेत.

प्रकाशित साहित्य

[संपादन]
  • कोरडे नक्षत्र (काव्यसंग्रह)
  • रानगंधाचे गारुड (ना.धों.महानोर यांच्या पत्रसंग्रहावर आधारित ग्रंथ)

काही पुरस्कार

[संपादन]

हे सुद्धा पहा : पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार