Jump to content

भवानीशंकर पंडित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भवानीशंकर श्रीधर पंडित (भ.श्री. पंडित) हे एक मराठी लेखक व कवी होते.

भवानीशंकर पंडित यांच्या शालेय पाठ्यपुस्तकांतील कविता[संपादन]

  • चिऊताईचीं पिलें
  • बाळाची बोली

भवानीशंकर पंडित यांची प्रसिद्ध भावगीते[संपादन]

भ.श्री. पंडित यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • कवी गोविंदाग्रज (संपादित)
  • तांबे आणि त्यांचे गीतिकाव्य (संदर्भग्रंथ)
  • समग्र केशवसुत (संपादित)
  • सुवास आणि रस (कवितासंग्रह)