कदंब राजवंश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बनवासीचे कदम्ब
कदम्ब साम्राज्य

ಬನವಾಸಿ ಕದಂಬರು
इ.स. ३४५इ.स. ५२५


Indian Kadamba Empire map.svg
राजधानी बनवासी(कर्नाटक)
शासनप्रकार राजतंत्र
राष्ट्रप्रमुख पहिला राजा: मयुरवर्मा (इ.स. ३४५-३६५)
अंतिम राजा: कृष्णवर्मा द्वितीय
अधिकृत भाषा संस्कृत, कन्नड


कदंब राजवंश राजवंश हा एक प्राचीन मराठा राजवंश होता. यांचे राज्य हे उत्तर कर्नाटक आणि कोकण या भागात होते. कदम्ब राजा काकुत्सवर्मा याच्या काळात आताच्या कर्नाटक राज्याचा बहुतांश भाग त्यांनी व्यापला होता. त्यांची राजधानी आताच्या कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील बनवासी ही होती.