ऑलिंपिक खेळात गिनी-बिसाऊ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात गिनी-बिसाऊ

गिनी-बिसाऊचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  GBS
एन.ओ.सी. Comité Olímpico da Guiné‑Bissau
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण

गिनी-बिसाऊ देश १९९६ सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकलेले नाही.