Jump to content

आयर्लंडचे प्रजासत्ताक राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयर्लंडचे प्रजासत्ताक
आयर्लंडचे प्रजासत्ताक
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज
टोपणनाव The Boys in Green
राष्ट्रीय संघटना आयर्लंड फुटबॉल संघटना
प्रादेशिक संघटना युएफा (युरोप)
सर्वाधिक सामने रॉबी कीन (१३१)
सर्वाधिक गोल रॉबी कीन (६२)
प्रमुख स्टेडियम अव्हिव्हा स्टेडियम, डब्लिन
फिफा संकेत IRL
सद्य फिफा क्रमवारी ६६
फिफा क्रमवारी उच्चांक(ऑगस्ट १९९३)
फिफा क्रमवारी नीचांक ६८ (मार्च २०१४)
सद्य एलो क्रमवारी ४२
एलो क्रमवारी उच्चांक(जून २००२)
एलो क्रमवारी नीचांक ६७ (मे १९७२)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
आयरिश स्वतंत्र राज्य आयर्लंडचे प्रजासत्ताक 1–0 बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
(पॅरिस, फ्रान्स; २८ मे १९२४)
सर्वात मोठा विजय
आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताक 8–0 माल्टाचा ध्वज माल्टा
(डब्लिन, आयर्लंड; १६ नोव्हेंबर १९८३)
सर्वात मोठी हार
ब्राझील Flag of ब्राझील 7–0 आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंड
(उबेरलेंदिया, ब्राझील; २७ मे १९८२)
फिफा विश्वचषक
पात्रता ३ (प्रथम: १९९०)
सर्वोत्तम प्रदर्शन उपांत्यपूर्व फेरी, १९९०
युरोपियन अजिंक्यपद
पात्रता २ (प्रथम १९८८)
सर्वोत्तम प्रदर्शन पहिली फेरी, १९८८, २०१२

आयर्लंड फुटबॉल संघ हा आयर्लंडचे प्रजासत्ताक देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. आयर्लंड आजवर ३ फिफा विश्वचषक व २ युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये खेळला आहे.

गणवेश[संपादन]

स्वगृही

Classic
1978–83
1983–84
1984–85
1985
1990
1994
1998
2002
2004
2006
2012

बाहेर

1994
2010
2012
2013

आंतरराष्ट्रीय स्पर्धा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]