Jump to content

साउथहँप्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(साउथहॅंप्टन या पानावरून पुनर्निर्देशित)
साउथहँप्टन
Southampton
युनायटेड किंग्डममधील शहर


साउथहँप्टन is located in इंग्लंड
साउथहँप्टन
साउथहँप्टन
साउथहँप्टनचे इंग्लंडमधील स्थान

गुणक: 50°54′N 1°24′W / 50.900°N 1.400°W / 50.900; -1.400

देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
घटक देश इंग्लंड
प्रदेश आग्नेय इंग्लंड
काउंटी हँपशायर
क्षेत्रफळ ७२.८ चौ. किमी (२८.१ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर २,५३,६५१
  - घनता ४,७३३ /चौ. किमी (१२,२६० /चौ. मैल)
  - महानगर १५.४७ लाख
प्रमाणवेळ ग्रीनिच प्रमाणवेळ


साउथहँप्टन (लेखनभेद: साउदॅम्प्टन) हे इंग्लंड देशाच्या हँपशायर काउंटीमधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर इंग्लंडच्या दक्षिण भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर लंडनच्या १२१ किमी नैर्ऋत्येस तर पोर्टस्मथच्या ३१ किमी वायव्येस वसले असून ते ऐतिहासिक काळापासून एक प्रसिद्ध बंदर आहे. टायटॅनिक हे १९१२ साली बुडलेले आलिशान जहाज साउथहँप्टन येथूनच न्यू यॉर्क शहराकडे निघाले होते.

येथील साउथहँप्टन एफ.सी. हा प्रीमियर लीगमध्ये खेळणारा फुटबॉल क्लब प्रसिद्ध आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: