Jump to content

हामिद शाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हमीद शहा या पानावरून पुनर्निर्देशित)

हामिद अली मझहर शाह (२ ऑगस्ट, १९९२:डेन्मार्क - ) हा डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्ककडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करतो.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Hamid Shah". ESPN Cricinfo. 8 May 2020 रोजी पाहिले.