पटौडी चषक
Appearance
(पतौडी ट्रॉफी या पानावरून पुनर्निर्देशित)
अँथनी डि मेलो चषक याच्याशी गल्लत करू नका.
पटौदी चषक ही भारत व इंग्लंड ह्या दोन देशांच्या क्रिकेट संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेचे नाव आहे. इसवी सन २००७ मध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यानंतर इंग्लंडमध्ये खेळविण्या जाणाऱ्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील विजेत्या संघाला हा चषक देण्यात येतो. भारताचे क्रिकेट परिवार पटौडी यांचे नाव या चषकाला देण्यात आले आहे.
निकाल
[संपादन]Series | हंगाम | एकूण सामने | भारत विजयी | इंग्लंड विजयी | अनिर्णित | मालिकेचा निकाल |
---|---|---|---|---|---|---|
१ | २००७ | ३ | १ | ० | २ | भारत |
२ | २०११ | ४ | ० | ४ | ० | इंग्लंड |
३ | २०१४ | ५ | १ | ३ | १ | इंग्लंड |
४ | २०१८ | ५ | १ | ४ | ० | इंग्लंड |
५ | २०२१ | ० | ० | ० | ० |