बंदर किन्रारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बंदर किन्नार या पानावरून पुनर्निर्देशित)

बंदर किन्रारा हे मलेशियातील सेलांगोर राज्यातील एक शहर आणि बंदर आहे. १९९१मध्ये याची स्थापना झाली. येथे किन्रारा अकॅडेमी ओव्हल हे क्रिकेटचे मैदान आहे.