Jump to content

विकिपीडिया:सजगता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून





हे सदर खालीलपैकी कुठलीही एक माहिती दर्शविते:


विकिपीडिया:सजगता/1 तुम्ही येथे लिहिलेला मजकूर कोणीही बदलू शकते किंवा त्याचा वापर तुम्हाला मोबदला न देता करू शकते !


विकिपीडिया:सजगता/2 तुम्ही येथे लिहिलेला तुमचा स्वतःचा मजकूर प्रताधिकारमुक्त होतो आहे !


विकिपीडिया:सजगता/3 आंतरजालावर अथवा इतरत्र कुठेही प्रताधिकार (कॉपीराईट) स्पष्ट नमूद केले नसेल तरीही ते लेखन/छायाचित्र प्रताधिकारित असते.असे लेखन विकिपीडियावर कॉपी पेस्ट करू नका. त्याने तुमच्याकडून प्रताधिकारभंग होतो  !


विकिपीडिया:सजगता/4 तुमच्याकडून घडलेल्या प्रताधिकारभंगाची जबाबदारी विकिपीडिया घेत नाही. विकिपीडियावर लेखन करताना प्रताधिकारभंग टाळा. दुसर्‍यांचे प्रताधिकारित लेखन विकिपीडियावर कॉपी पेस्ट करू नका. त्याने तुमच्याकडून प्रताधिकार भंग होतो  !


विकिपीडिया:सजगता/5 कोणतेही भाषण, लेखन वा छायाचित्र 'प्रताधिकारित आहे' असे जाहीर न करताही आपोआप प्रताधिकारित होत असते, पण विकिपीडियावर तुमचे स्वतःचे लेखन तुम्ही 'प्रताधिकारमुक्त' उद्घोषित करीत असता!


विकिपीडिया:सजगता/6 प्रताधिकाराचा कालावधी लेखकाच्या/छायाचित्रकाराच्या मृत्यू झालेले वर्ष डिसेंबरात संपल्यानंतर पुढे ६० वर्षे असतो!


विकिपीडिया:सजगता/7 निनावी लेखनबाबतीत,प्रताधिकाराचा कालावधी लेखन वर्ष डिसेंबरात संपल्यानंतर पुढे ६० वर्षे पर्यंत असतो!


विकिपीडिया:सजगता/8 आंतरजालावर अथवा इतरत्र, इतरांनी प्रताधिकार कायद्याचे उल्लंघन केले म्हणजे, तुम्हालाही प्रताधिकारभंगाची परवानगी मिळाली असे होत नाही !


विकिपीडिया:सजगता/9 प्रताधिकार भंग टाळण्याकरता लेखन/मजकूर स्वतःच्या शब्दांत लिहा. मजकुराची नक्कल टाळा!


विकिपीडिया:सजगता/10

प्रताधिकार भंग टाळण्याकरता,......यांचे मत ..... असे होते, असे संदर्भासहित लिहा. <ref>पडताळण्याजोगा संदर्भ नमूद करा. </ref> []
  1. ^ पडताळण्याजोगा संदर्भ नमूद करा.

विकिपीडिया:सजगता/11


विकिपीडिया:सजगता/12 आपले स्वतःचे विकिपीडियाव्यतिरिक्त इतरत्र केलेले लेखन आपण स्वतःहून तसे लिहून देऊन प्रताधिकारमुक्त उद्घोषित करू शकता


विकिपीडिया:सजगता/13 आपण मराठी विकिपीडियावर स्वतः काढलेल्या व चढवलेल्या चित्रांवर- "हे चित्र माझी स्वतःची निर्मिती असून, मी त्याला मराठी विकिपीडियाच्या माध्यमातून प्रताधिकारमुक्त करीत आहे" असा स्पष्ट निर्देश करावा.


विकिपीडिया:सजगता/14 आपण मराठी विकिपीडियावर स्वतः चढवलेल्या चित्रांवर ती स्वतःची निर्मिती असून तुम्ही मराठी विकिपीडियाच्या माध्यमातून प्रताधिकारमुक्त करत आहात असा स्पष्ट निर्देश नसेल तर ती चित्रे वगळली जातील


विकिपीडिया:सजगता/15 अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत आत्मसात केलेले ज्ञान , आपण स्वतःच्या शब्दात लेखन करू शकता. (अपवाद: बौद्धिक संपदा/गोपनीयता कायद्यान्वये गोपनीय असलेले/ प्रताधिकारित लेखनाची जशीच्या तशी नक्कल)


विकिपीडिया:सजगता/16 अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रताधिकारांच्या कक्षा आणि परस्परसंबंध समजून घ्या.


विकिपीडिया:सजगता/17 प्रेरणा घेऊन केलेले लेखन तुमचे स्वतःचे असते,पण नक्कल प्रताधिकाराचा भंग असतो. ज्या कलाकृती अथवा लेखनावरून प्रेरणा घेतली, त्याचा नामनिर्देश करणे ही सभ्यता असते.


विकिपीडिया:सजगता/18 इतरांच्या कलाकृती किंवा लेखनावर केलेली टीका/समीक्षण, विडंबन, बातमीची बातमी देणे यांनी प्रताधिकाराचा भंग होत नाही. पण समीक्षण करताना स्वतः काढलेले निष्कर्ष, विडंबने आणि वार्तांकन/बातमी देणे इत्यादी गोष्टी विश्वकोशीय लेखन संकेतास/लेखनशैलीस धरून नसतात..


विकिपीडिया:सजगता/19 विकिपीडियाचा एक उद्देश इथे जमा झालेले ज्ञान आणि माहिती कोणत्याही व्यक्तींस/संस्थेस, इतर विविध माध्यमांतून सहज पुनर्वितरित करता यावे, आणि ते कोणत्या न कोणत्या मार्गाने समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचावे असा आहे; अर्थात हे उद्दिष्ट साध्य व्हायचे असेल तर अशा व्यक्ती व संस्थांना येथे आलेली माहिती खरेच प्रताधिकार-मुक्त स्रोतातून आली आहे याची खात्री वाटावयास हवी आणि त्या संदर्भातल्या नियम-संकेतांचे आपल्या हातून स्वतःहून पालन केले जाईल, याबद्दल विकिपीडियावरील प्रत्येक लेखक-संपादकाने, तसेच छायाचित्रे चढवणार्‍यांनी संवेदनशील रहावयास हवे.



विकिपीडिया:सजगता/20 अकार्यालयीन पत्र अथवा ईमेलच्या बाबत भारतीय प्रताधिकार कायद्याच्या कलम १७ अनुसार, लिहिणारा हा त्या पत्राचा/ईमेलचा पहिला प्रताधिकार-मालक असतो.[]

  1. ^ पत्राचा ‘कॉपीराईट‘ नेमका कोणाकडे...(विनायक परब)दैनिक लोकसत्ता(मराठी मजकूर) संकेतस्थळ दिनांक २९ जुलै २०११ रोजी रात्रौ ९.३० वाजता जसे दिसले

विकिपीडिया:सजगता/21 पोस्टाची तिकिटे, आणि केंद्रशासनाची प्रकाशने, प्रकाशनाच्या दिनांकापासून इतर प्रताधिकारित प्रकाशनांप्रमाणेच ६० वर्षेपर्यंत प्रताधिकारित असतात.


विकिपीडिया:सजगता/22 पुस्तकांच्या मुखपृष्ठावरची, आतील, मलपृष्ठावरची चित्रे/छायाचित्रे लेखक/चित्रकार/छायाचित्रकार/प्रकाशक यांपैकी ज्याच्याकडे प्रताधिकार आहे, त्याच्या मृत्यूपासून ६० वर्षेपर्यंत प्रताधिकारित असतात.


विकिपीडिया:सजगता/23 व्यासपीठावरून दिलेली भाषणे केवळ वृत्तमाध्यमांनाच पुनःप्रसारित/पुनःप्रकाशित करता येतात. विकिपीडिया आणि इतर सर्व माध्यमांकरितासुद्धा व्यासपीठावरून दिलेली भाषणे प्रताधिकारित असतात.


विकिपीडिया:सजगता/24 चित्रपट / नाट्यगीते / नवलोककाव्ये (लावण्या) सुद्धा प्रताधिकारित असतात. प्रताधिकारमुक्त गीते आणि वाङ्मय यांतील भाषा जशीच्या तशी लिहिण्याकरिता विश्वकोशीयोग्य नसते, त्यामुळे त्यांतील मजकूर मुळाबरहुकूम लिहायचा असेल तर तो विकिस्रोत या सहप्रकल्पात लिहावा.


विकिपीडिया:सजगता/25 ललित वाङ्मय, संदर्भ ग्रंथ वगैरे विश्वकोशीय नसले तरीही, विश्वकोशामधील लेखाची विश्वसनीयता पारखून पहाण्यासाठी, त्यांच्यातील मजकुराची अप्रत्यक्ष गरज विश्वकोशास पडू शकते, त्यामुळे वाङमय, संदर्भ ग्रंथ आदींमधील उद्धरणे विकिस्रोत या सहप्रकल्पात लिहावीत.


विकिपीडिया:सजगता/26 व्याकरण/शब्दकोशांसारखे काही ग्रंथप्रकारांतील शब्द प्रताधिकारमुक्त असले तरी, मांडणीची पद्धत प्रताधिकारमुक्त नसते विकिपीडियातली माडणी बहुधा वेगळीच असते, तरीही काळजी घेणे उचित.


विकिपीडिया:सजगता/27 प्रताधिकारमुक्त ग्रंथातील साहित्य घेताना मूळ प्रताधिकारमुक्त वर्षीय आवृत्तीतूनच घेणे चांगले.प्रताधिकारमुक्त ग्रंथातील साहित्य पुनःप्रकाशित आवृत्तीतून घेताना प्रताधिकारयुक्त भाग नेमका ठाऊक असल्यास तो टाळूनच घेण्याची काळजी घ्यावी.


विकिपीडिया:सजगता/28 विश्वकोशीय लेखनसंकेतांचे अनुसरण हा प्रताधिकारभंग टाळण्याचा बर्‍यापैकी उपाय आहे. असे केल्याने लिखित मजकूर संपादित करतानाच बहुतेक सारा प्रताधिकारयुक्त मजकूर गळून पडतो, तरीसुद्धा प्रताधिकारभंग होणार नाही हे पाहण्याची जबाबदारी तुमची स्वतःची असते. पण छायाचित्रांबद्दल असे होण्याची शक्यता दुर्मीळ आहे, त्यामुळे छायाचित्र प्रताधिकारमुक्त असल्याचे विश्वासार्हपणे माहीत असल्यासच घ्यावे.


विकिपीडिया:सजगता/29 मराठी विकिपीडियास, संपादकांच्या सोईसाठी प्रताधिकार, बौद्धिक संपत्तीच्या मालकीबद्दलचे नियम, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आदी विषयांवर अधिक लेखन हवे आहे.


विकिपीडिया:सजगता/30


विकिपीडिया:सजगता/31 हे माथ्यावरील संदेश दिसावयास नको असतील तर संदेशांच्या उजवीकडे [पुसा] किंवा [लपवा] लिहिलेले दिसेल तेथे टिचकी मारा.


विकिपीडिया:सजगता/32 येथे दिसणार्‍या संदेशांबद्दल आपण आपले मत विकिपीडिया चर्चा:सजगता येथे नोंदवू शकता.


विकिपीडिया:सजगता/33 तुम्ही विकिपीडियाच्या मुखपृष्ठासह सर्व पानांच्या विश्वकोशीय सुधारणांत सहभागी होऊ शकता.


विकिपीडिया:सजगता/34 विकिपीडिया हा संपादनाकरिता सर्वांना मुक्त आहे., मात्र, काही खास कारणाने थोडीशी विशिष्ट पाने पूर्ण सुरक्षित केलेली असू शकतात. अशा पानांच्या सुरक्षा पातळीसंबंधी, अथवा पानांत करावयाच्या सुयोग्य बदलासंबंधीची विनंती, आपण लेखाच्या चर्चा पानावर करू शकता.


विकिपीडिया:सजगता/35 आपण संगणकप्रणाली तज्ज्ञ असाल तर आपण विकिपीडिया:सांगकाम्या प्रणाली विकसित करू शकता, आणि तिचा वापर करून विकिपीडिया:अशुद्धलेखन, विकिपीडिया:विकिकरण, विकिपीडिया:पहारा आणि गस्त, विकिपीडिया:भाषांतर, विकिपीडिया:आंतरविकिदुवे इत्यादी प्रकल्पांना साहाय्य करू शकता.


विकिपीडिया:सजगता/36


विकिपीडिया:सजगता/37

'पहिले अखिल भारतीय विकि-हॅकेथॉन संमेलन शनिवार,दिनांक १९ 'नोव्हेंबर ते रविवार दिनांक २० नोव्हेंबर '   'स्थळ: The MACCIA Halls, Mumbai,मुंबई, संपर्क: asharma at wikimedia dot org. विशेष उपस्थिती "Erik Möller - Deputy Director and VP Engineering @ Wikimedia Foundation  



विकिपीडिया:सजगता/38


विकिपीडिया:सजगता/39


विकिपीडिया:सजगता/40

'पहिले अखिल भारतीय विकि-हॅकेथॉन संमेलन शनिवार,दिनांक १९ 'नोव्हेंबर ते रविवार दिनांक २० नोव्हेंबर '   'स्थळ: The MACCIA Halls, Mumbai,मुंबई, संपर्क: asharma at wikimedia dot org. विशेष उपस्थिती "Erik Möller - Deputy Director and VP Engineering @ Wikimedia Foundation  

विकिपीडिया:सजगता/41

विकिपीडियावर लवकरच येऊ घातलेले उपयोगसुलभता उपक्रम वापरून पहा, आणि येथे टिचकी मारा, Usability initiativeच्या गटातील ' भाषांतरणे प्राधान्याने' शुद्धलेखनासहित तपासून, सुधारून हवी आहेत.


विकिपीडिया:सजगता/42

विकिपीडियावर दृष्टीस पडणारे सूचना संदेश बहुतेक वेळा मिडियाविकि अथवा साचा नामविश्वातून दिले जातात; मिडियाविकि संदेशांच्या लेखनात आणि शुद्धलेखनात आपणांस सुधारणा करावयाची असेल, तर आपण स्वत: येथे टिचकी मारून ट्रांसलेट विकित तसे सुधार करू शकता.


विकिपीडिया:सजगता/43 असे का ? असेच का ? असे का नाही ?"विकिपीडिया:चावडी/तांत्रिक"वर विकिपीडियाबद्दल तांत्रिक प्रश्न/तांत्रिक कारणे विचारा सकारण प्रश्न हे शोधांची, बदलांची व सुधारणांची जननी असतात. प्रश्न विचारा. विकिपीडियाबद्दलच्या आपल्या सर्व प्रश्नांचे विकिपीडियावर स्वागतच आहे.


विकिपीडिया:सजगता/44 विकिपीडिया आणि त्याचे सहप्रकल्प मिडीयाविकि हे विशिष्ट सॉफ्टवेअर वापरून चालतात, हे सॉफ्टवेअर तुम्हालाही वापरणे सोपे जावे म्हणून सुलभता उपक्रम येथे तुम्हाला तुमच्या सुधारणा सुचवता येतात.


विकिपीडिया:सजगता/45 विकिपीडिया आणि त्याचे सहप्रकल्प मिडीयाविकि हे सॉफ्टवेअर वापरून चालतात, ह्या सॉफ्टवेअर मध्ये प्रत्यक्ष करून हव्या असलेल्या बदल विनंत्या बगझीला येथे नोंदवा.


विकिपीडिया:सजगता/46 विकिपीडिया सहप्रकल्पाबद्दलच्या दूरगामी व्यूहरचनेचा योजना-प्रस्ताव व त्यावरील चर्चा स्ट्रॅटेजी प्रस्ताव येथे मांडा


विकिपीडिया:सजगता/47 विभिन्न भारतीय भाषांमधील विकिपीडियांचे आणि त्यांवरील सहप्रकल्पांच्या समन्वयाचे काम विकिमिडिया इंडिया चॅप्टर करते. सबंध भारतातील विकिमिडियन सदस्यांशी आणि चॅप्टर सदस्यांशी आपण WikimediaIndia-l ईमेलग्रुपच्या माध्यमातून संपर्क करू शकता.


विकिपीडिया:सजगता/48 मराठी विकिपीडिया प्रकल्पांचे आवश्यक आणि महत्त्वाचे काम सुरळीत चालत राहावे, म्हणून विकिपीडिया:निर्वाह हा प्रकल्प किमान स्वरूपाचे पाठबळ पुरवते.


विकिपीडिया:सजगता/49 विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू सदस्य हे नवीन मराठी विकिपीडिया सदस्यांना, त्यांच्या संपादनसंख्येनुसार तसेच त्यांच्या संपादनांवर आधारित अन्य प्रकारचे साहाय्य पुरवण्याचा प्रयत्न करतात.


विकिपीडिया:सजगता/50 हे मराठी विकिपीडियाबद्दलचे सजगता संदेश आपल्यापर्यंत विकिपीडिया:साईट नोटीस प्रकल्पातून येतात. हे संदेश अगदीच सातत्याने दिसू नयेत म्हणून काही संदेश रिकामे ठेवलेले असतात .त्याशिवाय संदेशाच्या उजव्या बाजूला [पुसा] येथे टिचकी मारून ते तात्पुरते बंदही करता येतात.


विकिपीडिया:सजगता/51 आपण संगणकप्रणाली तज्ज्ञ असाल आणि आपल्याला मराठी विकिपीडिया सुलभीकरणात रस असेल तर पुढे दिलेल्या तांत्रिक चर्चांमध्ये सहभागी व्हावे: Common.js, Common.css, Vector.js, Vector.css, Monobook.js, Monobook.css कृपया, चाचणी अभिप्रायांच्या आणि संपूर्ण सहमतीच्या आधी नवीन गोष्टींच्या अंमलबजावणीची घाई करू नका.


विकिपीडिया:सजगता/52 आपण संगणकप्रणाली तज्ज्ञ असाल आणि आपणांस मराठी विकिपीडिया सुलभीकरणात रस असेल तर आपण विकिपीडियावरील पुढे दिलेल्या तांत्रिक चर्चांत सहभागी व्हावे: चर्चा:Edittools,चर्चा:Sidebar कृपया, चाचणी अभिप्रायांच्या आणि संपूर्ण सहमतीच्या आधी नवीन गोष्टींच्या अंमलबजावणीची घाई करू नका.


विकिपीडिया:सजगता/53 आपण संगणकप्रणाली तज्ज्ञ असाल आणि आपल्याला मराठी विकिपीडिया सुलभीकरणाच्या अंतर्गत येथील मराठी कळफलक सुधारणांमध्ये रस असेल तर आपण विकिपीडियावरील पुढे दिलेल्या तांत्रिरीक चर्चांत सहभागी व्हावे: चर्चा:Input System, चर्चा:Translit.js कृपया, चाचणी अभिप्रायांच्या आणि संपूर्ण सहमतीच्याआधी नवीन गोष्टींच्या अंमलबजावणीची घाई करू नका.


विकिपीडिया:सजगता/54 आपण संगणकप्रणाली तज्ज्ञ असाल आणि आपल्याला मराठी विकिपीडिया सुलभीकरणा अंतर्गत येथील मराठी कळफलकाच्या सुधारणांमध्ये रस असेल, तर आपण हा तुलनात्मक कळफलक पूर्ण करण्याकरिता सहकार्य करावेत.


विकिपीडिया:सजगता/55 सुलभता उपक्रम|सुलभता उपक्रमाच्या चेहरा-मोहर्‍याकरिता आम्ही Vector नावाची त्वचा(व्हेक्टर नावाचा पेहराव) वापरला आहे. विशेष:पसंती येथे भेट देऊन Appearance, Skin आणि Vector या शब्दांना मराठी शब्द सुचवा.


विकिपीडिया:सजगता/56 सुलभता उपक्रम|सुलभता उपक्रमाअंतर्गत नवीन मिळालेल्या सुविधेमुळे संवर्धित संपादन साधनपट्टी ही लेखांचे संपादन सोपे करते. नवी सुधारित प्रतीके (आयकॉन्स)प्रत्येक साधनाच्या कार्याचे अधिक नेमकेपणाने निर्देशन करतात. वाढवण्याजोग्या विभागांमुळे साधनांची गर्दी टळते आणि तरीसुद्धा अधून मधून लागणारी साधने तुमच्याकरिता मात्र एक टिचकीभरच दूर आहेत..


विकिपीडिया:सजगता/57 सुलभता उपक्रम|सुलभता उपक्रमाअंतर्गत पुढे दिलेल्या सुविधा उपलब्ध आहेत.: संवादगवाक्ष दुवे देताना, सारणी बनवताना, किंवा शोधा आणि बदला हे साधन वापरण्यासाठी त्या-त्या साधन-प्रतीकास टिचकवले असता एक संवादगवाक्ष (डायलॉग बॉक्स) उघडतो. तो गवाक्ष आपली दुवे देण्याची अथवा सारणी भरण्याची क्रिया सुगम आणि सोपी करतो.


विकिपीडिया:सजगता/58 सुलभता उपक्रम|सुलभता उपक्रमाअंतर्गत उपलब्ध झालेली नवीन सुविधा वापरण्यासाठी संवर्धित संपादन साधनपट्टीच्या प्रगत साधन-प्रतीक गटात सर्वांत उजवीकडे शोधा आणि बदला (find and replace) आहे. तिथे टिचकवले असता एक संवादगवाक्ष (डायलॉग बॉक्स) उघडतो. तो तुम्हाला लेखन दुरुस्त्यांच्या आणि भाषांतराच्या कामात किमान स्वरूपाचे पाठबळ देऊन तुमचे काम सोपे करतो.


विकिपीडिया:सजगता/59 सुलभता उपक्रम|सुलभता उपक्रमामध्ये अंतर्गत पहार्‍यासाठी, आता तारा या कळीची(टॅब) नवीन सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे..


विकिपीडिया:सजगता/60 सुलभता उपक्रम|सुलभता उपक्रमामध्ये नवीन सुविधा म्हणून, अंतर्गत स्थानांतरणासाठीची कळ (टॅब) आता शोधपेटीच्या पुढच्या अधोदर्शक बाणात ( ड्रॉपडाउनमध्ये) दिली आहे .


विकिपीडिया:सजगता/61


विकिपीडिया:सजगता/62 इथे इतर लोक लेखन करत आहेत, किंवा येथे खूपच कमी लेखक आणि लेखन आहे, या दोन्ही कारणांवरून कृपया वापस जाऊ नका. आम्हाला आपल्या विश्वकोशीय लेखनाची नितांत आवश्यकता आहे.


विकिपीडिया:सजगता/63 इथे शुद्धलेखनाचा खूप आग्रह धरला जातो, अथवा येथे अशुद्ध लेखन अत्याधिक आहे, या दोन्ही कारणांवरून कृपया वापस जाऊ नका. शुद्धलेखन जपण्याकरिता आता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होऊ शकतात, आम्हाला आपल्या विश्वकोशीय लेखनाची नितांत आवश्यकता आहे.


विकिपीडिया:सजगता/64 इथे अतिशुद्ध मराठीचा खूप आग्रह धरला जातो, अथवा येथे शुद्ध मराठी शब्दांचा आग्रह धरला जात नाही, या दोन्ही कारणांवरून कृपया वापस जाऊ नका. भाषा सर्वांना समजण्याकरिता येथे पुरेसे तंत्रज्ञान आणि सुविधा उपलब्ध होऊ शकते, आम्हाला आपल्या विश्वकोशीय लेखनाची नितांत आवश्यकता आहे.


विकिपीडिया:सजगता/65 सामान्यातल्या सामान्य व्यक्तीसही विश्वकोशीय लेखनाचे योगदान सहज करता यावे या दृष्टीनेच विकिपीडिया बनवला आहे; कोणत्याही तांत्रिक क्लिष्टतेच्या मुद्यावरून कृपया वापस जाऊन नका. आपल्या अडचणी आम्हाला लिहून कळवा. आम्ही त्या सोडवू. आम्हाला आपल्या विश्वकोशीय लेखनाची नितांत आवश्यकता आहे.


विकिपीडिया:सजगता/66


विकिपीडिया:सजगता/67 Wiktionary:सहप्रकल्पात हे शब्द लेख हवेत :सर्वनामे wikt:मी प्रमाणेच wikt:तू,wikt:तो,wikt:हा,wikt:जो,wikt:कोण,wikt:काय,wikt:आपण,wikt:स्वतः


विकिपीडिया:सजगता/68


विकिपीडिया:सजगता/69


विकिपीडिया:सजगता/70


विकिपीडिया:सजगता/71 विकिपीडिया संकेतस्थळ कुणीही संपादित करू शकते. संपादण्याकरिता == == | {{}} [[]] : <> ''' ''' अशी सोपी चिन्हे वापरली जातात.विकिपीडियावर लेखन करण्याकरिता HTML चे ज्ञान असण्याची आवश्यकता नाही.


विकिपीडिया:सजगता/72 विकिपीडियावरील बर्‍याच लेखांची सुरुवात माहिती चौकटीने (सारणी/टेबलाने) होते. असे लेख संपादण्याकरिता उघडले तर साधारणपणे या चौकटी {{माहितीचौकट ने सुरू होतात आणि }} ने संपतात असे आढळेल. अधिक माहितीसाठी पहा :-विकिपीडिया:प्रकल्प/माहितीचौकट साचे


विकिपीडिया:सजगता/73

'पहिले अखिल भारतीय विकि-हॅकेथॉन संमेलन शनिवार,दिनांक १९ 'नोव्हेंबर ते रविवार दिनांक २० नोव्हेंबर '   'स्थळ: The MACCIA Halls, Mumbai,मुंबई, संपर्क: asharma at wikimedia dot org. विशेष उपस्थिती "Erik Möller - Deputy Director and VP Engineering @ Wikimedia Foundation  



विकिपीडिया:सजगता/74

'पहिले अखिल भारतीय विकि-हॅकेथॉन संमेलन शनिवार,दिनांक १९ 'नोव्हेंबर ते रविवार दिनांक २० नोव्हेंबर '   'स्थळ: The MACCIA Halls, Mumbai,मुंबई, संपर्क: asharma at wikimedia dot org. विशेष उपस्थिती "Erik Möller - Deputy Director and VP Engineering @ Wikimedia Foundation  



विकिपीडिया:सजगता/75


विकिपीडिया:सजगता/76


विकिपीडिया:सजगता/77


विकिपीडिया:सजगता/78 इतिहासाच्या अभ्यासाची साधने ह्या विषयावर अधिक लेखन हवे आहे. त्यासाठी गरज पडल्यास Historical method ह्या लेखातून मजकूर भाषांतरित करून घ्यावा.


विकिपीडिया:सजगता/79


विकिपीडिया:सजगता/80 छायाचित्रे आणि फाइल्स कशा चढवाव्यात हा मराठी विकिपीडियावर सर्वाधिकवेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. त्यासाठी Commons:Commons:Help page maintenance साहाय्य पानाच्या आणि तेथील उपपानांचे भाषांतर अतिप्राधान्याने करून हवे आहे. जमल्यास, कृपया मदत करावी.


विकिपीडिया:सजगता/81 छायाचित्रे आणि फाइल्स कशा चढवाव्यात ? हा मराठी विकिपीडियावर सर्वाधिकवेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. त्यासाठी Commons:Commons:Help page maintenance साहाय्य पानाच्या आणि तेथील उपपानांच्या भाषांतरासाठी अतिप्राधान्याने मदत हवी आहे.


विकिपीडिया:सजगता/82 छायाचित्रे आणि फाइल्स कशा चढवाव्यात ? हा मराठी विकिपीडियावर सर्वाधिकवेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. त्यासाठी Commons:Commons:Help page maintenanceवरील साहाय्य पानाच्या आणि तेथील उपपानांच्या भाषांतरांचे अतिप्राधान्याने भाषांतर करून हवे आहे, कृपया मदत करावी. आपण त्याकरिता Commons:Commons:Language policy अभ्यासू शकता.


विकिपीडिया:सजगता/83 छायाचित्रे आणि फाइल्स कशा चढवाव्यात ? हा मराठी विकिपीडियावर सर्वाधिकवेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. त्याकरिता Commons:Commons:Help page maintenance येथील साहाय्य पानाच्या आणि तेथील उपपानांच्या भाषांतरासाठी अतिप्राधान्याने मदत हवी आहे. Commons:Template:Autotranslate येथेसुद्धा अतिप्राधान्याने भाषांतरे करून हवी आहेत. कृपया साहाय्य करावे.


विकिपीडिया:सजगता/84 छायाचित्रे आणि फाइल्स कशा चढवाव्यात ? हा मराठी विकिपीडियावर सर्वाधिकवेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. Commons:Commons:Help page maintenance येथील साहाय्य पानाच्या आणि तेथील उपपानांचे भाषांतर अतिप्राधान्याने करून हवे आहे. Commons:Commons:Template i18n येथेसुद्धा अतिप्राधान्याने भाषांतरे करून हवी आहेत. कृपया मदत करावी.


विकिपीडिया:सजगता/85 छायाचित्रे आणि फाइल्स कशा चढवाव्यात ? हा मराठी विकिपीडियावर सर्वाधिकवेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. त्यासाठी Commons:Commons:Help page maintenance येथील साहाय्य पानाचे, तेथील उपपानांचे, आणि Commons:Commons:Template i18n/License tags येथील पानाचे अतिप्राधान्याने भाषांतर करून हवे आहे, कृपया मदत करावी.


विकिपीडिया:सजगता/86 छायाचित्रे आणि फाइल्स कशा चढवाव्यात ? हा मराठी विकिपीडियावर सर्वाधिकवेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. त्याकरिता Commons:Commons:Help page maintenance येथील पानाचे, उपपानांचे आणि Commons:Commons:Template i18n/Creative Commons license tags येथील पानाचे अतिप्राधान्याने भाषांतर करून हवे आहे, कृपया मदत करावी.


विकिपीडिया:सजगता/87 छायाचित्रे आणि फाइल्स कशा चढवाव्यात ? हा मराठी विकिपीडियावर सर्वाधिकवेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. त्यासाठी Commons:Commons:Help page maintenance येथील साहाय्य पानाचे, तेथील उपपानांचे आणि Commons:Commons:Template i18n/Public domain license tags येथील पानाचे अतिप्राधान्याने भाषांतर करून हवे आहे, कृपया मदत करावी.


विकिपीडिया:सजगता/88 छायाचित्रे आणि फाइल्स कशा चढवाव्यात ? हा मराठी विकिपीडियावर सर्वाधिकवेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. त्याकरिता Commons:Commons:Help page maintenance येथील साहाय्य पानाचे, उपपानांचे आणि Commons:Category:Commons-en येथील पानाचे अतिप्राधान्याने भाषांतर करून, नंतर Category:Commons-mrमध्ये वर्गीकरण करून हवे आहे, कृपया मदत करावी.


विकिपीडिया:सजगता/89 छायाचित्रे आणि फाइल्स कशा चढवाव्यात ? हा मराठी विकिपीडियावर सर्वाधिकवेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. त्यासाठी Commons:Commons:Help page maintenance येथील साहाय्य पानाच्या आणि तेथील उपपानांच्या भाषांतरासाठी अतिप्राधान्याने मदत हवी आहे. कॉमन्सच्या मराठीकरणात भाषांतरकर्त्यांमध्ये परस्पर समन्वय साधण्याकरिता आपण करीत असलेल्या भाषांतराच्या प्रगतीची माहिती विकिपीडिया:विकिमीडिया कॉमन्स मराठीकरण येथे लिहून कळवल्यास खूप उपयोग होईल.


विकिपीडिया:सजगता/90 विकिमीडिया आपआपसातील ईमेलचर्चा आणि त्यासाठी संपर्काकरिता विकिपीडिया:मेलिंग लिस्ट आहे. मेलिंग लिस्ट्सची सपूंर्ण यादी येथे सापडेल. विकिमीडिया भारतीय चॅप्टरची तसेच सर्व भारतीय विकिपीडियन्सच्या ईमेल पत्त्यांची संपूर्ण यादी येथे आहे.


विकिपीडिया:सजगता/91 विकिमीडिया आपआपसातील ईमेलचर्चा आणि त्यासाठीच्या संपर्काकरिता विकिपीडिया:मेलिंग लिस्ट पहावी. ह्या मेलिंग लिस्टकरिता मेलमन जीएनयू हे सॉफ्टवेअर वापरले जाते. मेलिंग लिस्टमधील सूचना आणि साहाय्य मराठीतून मिळण्याच्या दृष्टीने येथे अनुवाद करण्यात सक्रिय योगदान हवे आहे.


विकिपीडिया:सजगता/92 विकिमीडिया आपआपसातील ईमेलचर्चा आणि संपर्काकरिता विकिपीडिया:मेलिंग लिस्ट उपलब्ध करते. मुंबईतील विकिपीडियन्सच्या ईमेल पत्त्यांची संपूर्ण यादी येथे आहे. मेलिंग लिस्ट्सची एकूण यादी येथे सापडेल.


विकिपीडिया:सजगता/93

'पहिले अखिल भारतीय विकि-हॅकेथॉन संमेलन शनिवार,दिनांक १९ 'नोव्हेंबर ते रविवार दिनांक २० नोव्हेंबर '   'स्थळ: The MACCIA Halls, Mumbai,मुंबई, संपर्क: asharma at wikimedia dot org. विशेष उपस्थिती "Erik Möller - Deputy Director and VP Engineering @ Wikimedia Foundation  



विकिपीडिया:सजगता/94

'पहिले अखिल भारतीय विकि-हॅकेथॉन संमेलन शनिवार,दिनांक १९ 'नोव्हेंबर ते रविवार दिनांक २० नोव्हेंबर '   'स्थळ: The MACCIA Halls, Mumbai,मुंबई, संपर्क: asharma at wikimedia dot org. विशेष उपस्थिती "Erik Möller - Deputy Director and VP Engineering @ Wikimedia Foundation  

विकिपीडिया:सजगता/95

'पहिले अखिल भारतीय विकि-हॅकेथॉन संमेलन शनिवार,दिनांक १९ 'नोव्हेंबर ते रविवार दिनांक २० नोव्हेंबर '   'स्थळ: The MACCIA Halls, Mumbai,मुंबई, संपर्क: asharma at wikimedia dot org. विशेष उपस्थिती "Erik Möller - Deputy Director and VP Engineering @ Wikimedia Foundation  



विकिपीडिया:सजगता/96


विकिपीडिया:सजगता/97


विकिपीडिया:सजगता/98


विकिपीडिया:सजगता/99


विकिपीडिया:सजगता/100

'पहिले अखिल भारतीय विकि-हॅकेथॉन संमेलन शनिवार,दिनांक १९ 'नोव्हेंबर ते रविवार दिनांक २० नोव्हेंबर '   'स्थळ: The MACCIA Halls, Mumbai,मुंबई, संपर्क: asharma at wikimedia dot org. विशेष उपस्थिती "Erik Möller - Deputy Director and VP Engineering @ Wikimedia Foundation  

विकिपीडिया:सजगता/101


मराठी विकिपीडिया छायाचित्र प्रकल्पांतर्गत मराठी विकिपीड़िया सदस्यांना अधिक सुयोग्य सहाय्य उपलब्ध होण्याच्या दृष्टीने Commons:Licensing या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत प्राधान्याने अनुवादीत करण्यात आपला सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.



विकिपीडिया:सजगता/102 ज्ञानकोश (इंग्लिश: encyclopedia, encyclopaedia;) हा कोशसाहित्याचा एक प्रकार आहे. ज्ञानकोशात विविध विषयांवरची माहिती विशिष्ट रचना करून साठवलेली असते. एखाद्या विषयाची तोंडओळख करून घ्यायला ज्ञानकोश हे उत्तम साधन आहे.



विकिपीडिया:सजगता/103 काही वेळा ज्ञानकोशासाठी विश्वकोश अशीही संज्ञा वापरली जाते.


विकिपीडिया:सजगता/104 विश्वकोश म्हणजे ज्ञानाच्या सर्व शाखा किंवा विशिष्ट शाखेची बहुव्यापक माहिती लिहिलेला बहुसमावेशक सारग्रंथ.


विकिपीडिया:सजगता/105 विकिपीडिया हा एक अनेक विषयांची वेचक व संकलित माहिती देणारा ज्ञानकोश आहे.


विकिपीडिया:सजगता/106 या ज्ञानकोशातील माहितीची विश्वासार्हता स्वयंसेवी पद्धतीने जपण्याकरिता विकिपीडिया विविध निकषांचा आणि संकेतांचा आधार घेतो. यात वाचकांचा उत्स्फूर्त आणि सक्रिय सहभाग अभिप्रेत असतो.


विकिपीडिया:सजगता/107 ज्ञानकोशाच्या लेखनशैलीत नेमकेपणा आणि संक्षिप्तपणा असला पाहिजे.


विकिपीडिया:सजगता/108 ज्ञानकोशातील माहितीत जे आहे व जेवढे आहे, तेवढेच असल्याचे माहिती ज्ञानकोशात नमूद करून ठेवलेली असणे अपेक्षित असते.


विकिपीडिया:सजगता/109 ज्ञानकोशात वस्तुस्थितीची जशी आहे तशी माहिती, काहीही न दडवता मांडणे अभिप्रेत असते.


विकिपीडिया:सजगता/110 वैश्विक ज्ञानकोश/विश्वकोशास सर्व मानवी ज्ञानाचा सारसंग्रह म्हटले जाऊ शकते.


विकिपीडिया:सजगता/111 विश्वकोशात प्रत्येक विषयावर एक लेख असतो. विश्वकोशातील सर्व विषयासंबधातील समग्र माहितीसाठी, मजकूर किती आणि काय आहे त्यानुसार एक पुस्तक किंवा अनेक खंड लिहिलेले आढळतात. विकिपीडिया हा एकखंडी विश्वकोश असूनही त्यात जास्तीत जास्त विषयांची माहिती मिळू शकते. विकिपीडियात माहिती कशी शोधावी हे विकिपीडिया:सफर या लेखात सांगितले आहे.



विकिपीडिया:सजगता/112 ज्ञानाची गरज आणि भूक भागवण्यासाठी, ज्ञानकोश संबधित विषय तसेच ज्ञानशाखेसंदर्भात संकलित माहितीच्या आधारावर अधिक सखोल विस्तृत पार्श्वभूमी उपलब्ध करण्याचे काम करतात. बहुतांश ज्ञानकोश सचित्र असतात. माहितीसाठी नकाशांचे, पुस्तकांचे आणि सांख्यिकीचे आधार दिलेले असतात. सामान्यत: सुशिक्षित, माहिती-विषेशज्ञ आणि तज्ज्ञांच्या संशोधनाने आणि मार्गदर्शनाखाली ज्ञानकोशांची निर्मिती होत असते.


विकिपीडिया:सजगता/113 विश्वकोशांना विशिष्ट वाचकवर्ग असतो. तो केवळ विश्वासार्ह, संक्षिप्त(मोजकी), साक्षेपी(संदर्भ असलेली - काही विपरीत मते असल्यास, त्यांच्यासह), शक्य तिथे संदर्भ असलेली वस्तुनिष्ठ(Facts) आणि तटस्थपणे(Impartial) दिलेली माहिती वाचत असतो.



विकिपीडिया:सजगता/114 विश्वकोश वाचकांना रूक्षता अपेक्षित नसते, मात्र निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टिकोण: आम्ही मोजक्या Facts आणि statistics सह वाचतो. आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते त्या त्या विशिष्ट संदर्भांसहित सांगा, पण आमचे मत प्रभावित करण्याकरिता तुमच्या स्वत:चे मत त्यात मिसळू नका असा असतो.


विकिपीडिया:सजगता/115 सारे विश्वकोश विश्वासार्हता जपण्याकरिता शक्यतो वस्तुनिष्ठ लेखन करण्याचा संकेत पाळत असतात. त्यामुळे शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा, ललित लेखनाच्या, ब्लॉगच्या, काव्यमय, किंवा कथाकथनाच्या शैलीतील वर्णन, वार्तांकन इत्यादी स्वरूपातील लेखन विश्वकोशावर नसावे..



विकिपीडिया:सजगता/116 महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा इ.स. १९२१ ते इ.स. १९२९ सालांदरम्यान २३ खंडांमध्ये प्रकाशित झालेला, श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी संकलित, संपादित केलेला मराठी भाषेतील पहिला ज्ञानकोश होय.




विकिपीडिया:सजगता/117


विकिपीडिया:सजगता/118

'पहिले अखिल भारतीय विकि-हॅकेथॉन संमेलन शनिवार,दिनांक १९ 'नोव्हेंबर ते रविवार दिनांक २० नोव्हेंबर '   'स्थळ: The MACCIA Halls, Mumbai,मुंबई, संपर्क: asharma at wikimedia dot org. विशेष उपस्थिती "Erik Möller - Deputy Director and VP Engineering @ Wikimedia Foundation  



विकिपीडिया:सजगता/119




विकिपीडिया:सजगता/120