महाराष्ट्रीय ज्ञानकोश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा इ.स. १९२१ ते इ.स. १९२९ सालांदरम्यान २३ खंडांमध्ये प्रकाशित झालेला, श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी संकलित, संपादित केलेला मराठी भाषेतील ज्ञानकोश आहे.

बाह्य दुवे[संपादन]


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे संबधीत वेबसाईटवर कॉपीराइट © २०१२ दावा तळटीपेत नमुद आहे. या महाराष्ट्रीय ज्ञानकोशातील श्रीधर व्यंकटेश केतकर (मृत्यू इ.स.१९३७) यांचे स्वतःचे लेखनावर आणि इतरही बहुतांश लेखनावर कॉपीराईट लागावयास नको,पण रचनेचा आणि मजकुर परिष्कृत केला गेल्यास त्यावर कॉपीराईट लागतो. याची नोंद घ्यावी)