विकिपीडिया:सजगता/102

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्ञानकोश (इंग्लिश: encyclopedia, encyclopaedia;) हा कोशसाहित्याचा एक प्रकार आहे. ज्ञानकोशात विविध विषयांवरची माहिती विशिष्ट रचना करून साठवलेली असते. एखाद्या विषयाची तोंडओळख करून घ्यायला ज्ञानकोश हे उत्तम साधन आहे.