विकिपीडिया:सजगता/64
Appearance
इथे अतिशुद्ध मराठीचा खूप आग्रह धरला जातो, अथवा येथे शुद्ध मराठी शब्दांचा आग्रह धरला जात नाही, या दोन्ही कारणांवरून कृपया वापस जाऊ नका. भाषा सर्वांना समजण्याकरिता येथे पुरेसे तंत्रज्ञान आणि सुविधा उपलब्ध होऊ शकते, आम्हाला आपल्या विश्वकोशीय लेखनाची नितांत आवश्यकता आहे.