विकिपीडिया:सजगता/57

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुलभता उपक्रम|सुलभता उपक्रमाअंतर्गत पुढे दिलेल्या सुविधा उपलब्ध आहेत.: संवादगवाक्ष दुवे देताना, सारणी बनवताना, किंवा शोधा आणि बदला हे साधन वापरण्यासाठी त्या-त्या साधन-प्रतीकास टिचकवले असता एक संवादगवाक्ष (डायलॉग बॉक्स) उघडतो. तो गवाक्ष आपली दुवे देण्याची अथवा सारणी भरण्याची क्रिया सुगम आणि सोपी करतो.