विकिपीडिया:सजगता/66

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकिपीडिया लेखनास कुणासही मुक्त असलातरी येथील विश्वासार्हता आणि चांगले विश्वकोशिय लेखन टिकवण्याच्या दृष्टीने येथील सिस्टीम मध्ये पुरेसे काऊंटर बॅलन्दिंग मेकॅनिझम उपलब्ध आहे,आपण एखाद्या विषयातील जाणकार, तज्ञ असाल तर मराठी विकिपीडियास आपल्या लेखन योगदानाची निश्चित गरज आहे.