Jump to content

विकिपीडिया:सजगता/88

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

छायाचित्रे आणि फाइल्स कशा चढवाव्यात ? हा मराठी विकिपीडियावर सर्वाधिकवेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. त्याकरिता Commons:Commons:Help page maintenance येथील साहाय्य पानाचे, उपपानांचे आणि Commons:Category:Commons-en येथील पानाचे अतिप्राधान्याने भाषांतर करून, नंतर Category:Commons-mrमध्ये वर्गीकरण करून हवे आहे, कृपया मदत करावी.