Jump to content

विकिपीडिया:सजगता/53

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आपण संगणकप्रणाली तज्ज्ञ असाल आणि आपल्याला मराठी विकिपीडिया सुलभीकरणाच्या अंतर्गत येथील मराठी कळफलक सुधारणांमध्ये रस असेल तर आपण विकिपीडियावरील पुढे दिलेल्या तांत्रिरीक चर्चांत सहभागी व्हावे: चर्चा:Input System, चर्चा:Translit.js कृपया, चाचणी अभिप्रायांच्या आणि संपूर्ण सहमतीच्याआधी नवीन गोष्टींच्या अंमलबजावणीची घाई करू नका.