Jump to content

विकिपीडिया:सजगता/34

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकिपीडिया हा संपादनाकरिता सर्वांना मुक्त आहे., मात्र, काही खास कारणाने थोडीशी विशिष्ट पाने पूर्ण सुरक्षित केलेली असू शकतात. अशा पानांच्या सुरक्षा पातळीसंबंधी, अथवा पानांत करावयाच्या सुयोग्य बदलासंबंधीची विनंती, आपण लेखाच्या चर्चा पानावर करू शकता.