विकिपीडिया:सजगता/65

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सामान्यातल्या सामान्य व्यक्तीसही विश्वकोशीय लेखनाचे योगदान सहज करता यावे या दृष्टीनेच विकिपीडिया बनवला आहे; कोणत्याही तांत्रिक क्लिष्टतेच्या मुद्यावरून कृपया वापस जाऊन नका. आपल्या अडचणी आम्हाला लिहून कळवा. आम्ही त्या सोडवू. आम्हाला आपल्या विश्वकोशीय लेखनाची नितांत आवश्यकता आहे.