विकिपीडिया:सजगता/18
Appearance
इतरांच्या कलाकृती किंवा लेखनावर केलेली टीका/समीक्षण, विडंबन, बातमीची बातमी देणे यांनी प्रताधिकाराचा भंग होत नाही. पण समीक्षण करताना स्वतः काढलेले निष्कर्ष, विडंबने आणि वार्तांकन/बातमी देणे इत्यादी गोष्टी विश्वकोशीय लेखन संकेतास/लेखनशैलीस धरून नसतात..