विकिपीडिया चर्चा:सजगता
Appearance
- काय मराठी विकिपीडियन बांधवांनो, प्रतिक्रिया नाही सुचल्या अथवा नाही लिहिल्या तर मराठी विकिपीडियाची आणि पर्यायाने मराठी भाषेची प्रगती कशी होणार बरे ?माहितगार १५:४९, २३ एप्रिल २०११ (UTC)
हे वाक्य असे पाहिजे
[संपादन]>>येथे दिसणार्या संदेशांबद्दल आपण आपले मत विकिपीडिया चर्चा:सजगता येथे नोंदवु शकता<<
दुरुस्त वाक्य :
>>येथे दिसणार्या संदेशांबद्दल आपण आपले मत विकिपीडिया चर्चा:सजगता येथे नोंदवू शकता.<<