विकिपीडिया:सजगता/47

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विभिन्न भारतीय भाषांमधील विकिपीडियांचे आणि त्यांवरील सहप्रकल्पांच्या समन्वयाचे काम विकिमिडिया इंडिया चॅप्टर करते. सबंध भारतातील विकिमिडियन सदस्यांशी आणि चॅप्टर सदस्यांशी आपण WikimediaIndia-l ईमेलग्रुपच्या माध्यमातून संपर्क करू शकता.