विकिपीडिया:सजगता/84

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

छायाचित्रे आणि फाइल्स कशा चढवाव्यात ? हा मराठी विकिपीडियावर सर्वाधिकवेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. Commons:Commons:Help page maintenance येथील साहाय्य पानाच्या आणि तेथील उपपानांचे भाषांतर अतिप्राधान्याने करून हवे आहे. Commons:Commons:Template i18n येथेसुद्धा अतिप्राधान्याने भाषांतरे करून हवी आहेत. कृपया मदत करावी.