विकिपीडिया:सजगता/58

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुलभता उपक्रम|सुलभता उपक्रमाअंतर्गत उपलब्ध झालेली नवीन सुविधा वापरण्यासाठी संवर्धित संपादन साधनपट्टीच्या प्रगत साधन-प्रतीक गटात सर्वांत उजवीकडे शोधा आणि बदला (find and replace) आहे. तिथे टिचकवले असता एक संवादगवाक्ष (डायलॉग बॉक्स) उघडतो. तो तुम्हाला लेखन दुरुस्त्यांच्या आणि भाषांतराच्या कामात किमान स्वरूपाचे पाठबळ देऊन तुमचे काम सोपे करतो.