विकिपीडिया:सजगता/83

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

छायाचित्रे आणि फाइल्स कशा चढवाव्यात ? हा मराठी विकिपीडियावर सर्वाधिकवेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. त्याकरिता Commons:Commons:Help page maintenance येथील साहाय्य पानाच्या आणि तेथील उपपानांच्या भाषांतरासाठी अतिप्राधान्याने मदत हवी आहे. Commons:Template:Autotranslate येथेसुद्धा अतिप्राधान्याने भाषांतरे करून हवी आहेत. कृपया साहाय्य करावे.