विकिपीडिया:सजगता/27
Appearance
प्रताधिकारमुक्त ग्रंथातील साहित्य घेताना मूळ प्रताधिकारमुक्त वर्षीय आवृत्तीतूनच घेणे चांगले.प्रताधिकारमुक्त ग्रंथातील साहित्य पुनःप्रकाशित आवृत्तीतून घेताना प्रताधिकारयुक्त भाग नेमका ठाऊक असल्यास तो टाळूनच घेण्याची काळजी घ्यावी.