Jump to content

विकिपीडिया:सजगता/17

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रेरणा घेऊन केलेले लेखन तुमचे स्वतःचे असते,पण नक्कल प्रताधिकाराचा भंग असतो. ज्या कलाकृती अथवा लेखनावरून प्रेरणा घेतली, त्याचा नामनिर्देश करणे ही सभ्यता असते.