Jump to content

विकिपीडिया:सजगता/22

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुस्तकांच्या मुखपृष्ठावरची, आतील, मलपृष्ठावरची चित्रे/छायाचित्रे लेखक/चित्रकार/छायाचित्रकार/प्रकाशक यांपैकी ज्याच्याकडे प्रताधिकार आहे, त्याच्या मृत्यूपासून ६० वर्षेपर्यंत प्रताधिकारित असतात.