Jump to content

विकिपीडिया:सजगता/63

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इथे शुद्धलेखनाचा खूप आग्रह धरला जातो, अथवा येथे अशुद्ध लेखन अत्याधिक आहे, या दोन्ही कारणांवरून कृपया वापस जाऊ नका. शुद्धलेखन जपण्याकरिता आता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होऊ शकतात, आम्हाला आपल्या विश्वकोशीय लेखनाची नितांत आवश्यकता आहे.