विकिपीडिया:सजगता/52

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आपण संगणकप्रणाली तज्ज्ञ असाल आणि आपणांस मराठी विकिपीडिया सुलभीकरणात रस असेल तर आपण विकिपीडियावरील पुढे दिलेल्या तांत्रिक चर्चांत सहभागी व्हावे: चर्चा:Edittools,चर्चा:Sidebar कृपया, चाचणी अभिप्रायांच्या आणि संपूर्ण सहमतीच्या आधी नवीन गोष्टींच्या अंमलबजावणीची घाई करू नका.