वास्तववादी लेखन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काल्पनिकता टाळली गेलेल्या लेखनाला वास्तववादी लेखन असे म्हणतात.बहुतांशवेळा असे लेखन स्वतःच्या किंवा इतरांच्या साधार संदर्भासहित स्वानुभावावर अवलंबून असणे अपेक्षित असते.हे लेखन ललितस्वरूपातही असू शकते परंतु यात कथा कादंबरी यातील काल्पनिकता आणि कल्पना रम्यता टाळली जाते.

वस्तुस्थिती,वस्तुनिष्ठता,सत्यता आणि काही प्रकारात पडताळणी, समसमीक्षण आणि मूल्यांकन अभिप्रेत असते.

काही वेळा वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या लेखनालासुद्धा वास्तववादी संबोधले जाते

शैक्षणिक लेखन[संपादन]

अनुदिनी[संपादन]

वृत्त लेखन[संपादन]

  • समालोचन

प्रवास वर्णने[संपादन]

आत्मचरित्रे[संपादन]

इतिहास लेखन[संपादन]

कोश लेखन[संपादन]

अति वास्तववाद[संपादन]

हेसुद्धा पहा[संपादन]