विकिपीडिया:सजगता/114

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विश्वकोश वाचकांना रूक्षता अपेक्षित नसते, मात्र निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टिकोण: आम्ही मोजक्या Facts आणि statistics सह वाचतो. आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते त्या त्या विशिष्ट संदर्भांसहित सांगा, पण आमचे मत प्रभावित करण्याकरिता तुमच्या स्वत:चे मत त्यात मिसळू नका असा असतो.