विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विषयांतर करणारे प्रतिसाद टाळण्याकरिता हे पान तात्पुरते अर्धसुरक्षीत केलेले आहे. अनामिक आणि नवीन सदस्यांनी आपले प्रतिसाद देण्याकरिता येते काही दिवस या पानाच्या चर्चा पानावर आपले प्रतिसाद द्यावेत .

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

Chavdi-main.PNG
चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा
Help-browser.svg
साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा
Wikipedia-logo-v2.svg
दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)
Edit-find-replace.svg
प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा

Preferences-system.svg
तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा
Dheya-beta.PNG
ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा
Dialog-information on.svg
प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
Suggest.jpg
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा
०. खालील मुद्दे फक्त या पानासाठी लागू आहेत. या मुद्दांतील संकेतांनुसार या पानाचे काम चालेल.
 • विकितंत्रज्ञान वार्ता(मेटा) (इंग्रजी मजकुर )

T)

Broken filter to be fixed[संपादन]

Hello all! Lately, we've been switching all wikis to use a new, faster parser for the AbuseFilter. Unfortunately, this highlighted a new syntax error for filter 21 on this wiki. In order to fix it, you should check the function call at line 3, and ensure to give it enough parameters. Could anyone please take a look? Should you have any questions, please feel free to ping me back! Thanks, --Daimona Eaytoy (चर्चा) २२:४६, ५ ऑक्टोबर २०१९ (IST)

pinging Gnome-edit-redo.svgअभय नातू: --Tiven2240 (चर्चा) ०९:२४, ७ ऑक्टोबर २०१९ (IST)
Let me also ping Gnome-edit-redo.svgMahitgar: who wrote the filter. --Nullzero (चर्चा) १३:४३, १४ नोव्हेंबर २०१९ (IST)
Hello, is there any update on this? It's been several months now. --Nullzero (चर्चा) २२:४८, १ मे २०२० (IST)

Gnome-edit-redo.svgअभय नातू: --Tiven2240 (चर्चा) १०:३२, २ मे २०२० (IS->


Gnome-edit-redo.svgNullzero:,
The link you posted above (AbuseFilter) is coming up as empty, making this fix a bit difficult to guess and make.
Can you elaborate what you mean by give it enough parameters? Are there not default values for the parameters? If not, what parameters are expected for a nominally regular function?
This abusefilter has not been triggered in a long time and is not a critical filter. If it helps, we can disable it.
Let me know.
अभय नातू (चर्चा) ११:०७, २ मे २०२० (IST)

संदर्भ साचे[संपादन]

काही महत्वपूर्ण बदल करत असल्यामुळे संदर्भ त्रुटी दिसत आहेत. काही दिवसात त्याला सुधारले जाईल. कृपया याची नोंद घ्यावी धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) २१:०१, २० एप्रिल २०२० (IST)

संदर्भ[संपादन]

Gnome-edit-redo.svgTiven2240: Gnome-edit-redo.svgअभय नातू: संदर्भसाच्यांत काही बदल होत आहेत हे टायविन ह्यांनी नोंदवले आहे. काही बाबी लक्षात आणून देत आहे. साचा स्रोत पुस्तक ह्या साच्यात अनेक त्रुटी मला आढळल्या होत्या. पुस्तकातील एका प्रकरणाचा संदर्भ देताना ते पुस्तक संपादित असेल तर संपादकाचे नाव नीट येत नसे. आता शीर्षक ह्याऐवजी title असे वापरल्यावाचून पुस्तकाचे नावही दिसत नाहीए. पण इंग्लिश संदर्भशीर्षके वापरल्यावर नोंद हवी तशी दिसू लागली आहे. पण त्यातले संक्षेप इंग्लिशच येत आहेत. संदर्भासाठी सदाशिव आठवले ह्या लेखातील संदर्भसूचीतील पहिली नोंद पाहावी.

सुशान्त देवळेकर (चर्चा) ०९:३९, ३१ मे २०२० (IST)

Gnome-edit-redo.svgसुशान्त देवळेकर: संदर्भ साच्यात काही महत्वाचे बदल केल्यामुळे शीर्षक याला title असे लिहिणे गरजेचे आहे. आपण ed व pp बाबत सांगत आहेत का? त्याचे भाषांतर करता येईल असे वाटते --Tiven2240 (चर्चा) १०:४३, ३१ मे २०२० (IST)

Gnome-edit-redo.svgTiven2240: ed, pp ह्यांऐवजी अनुक्रमे संपा. आणि पृ. असे दिसणे आवश्यक आहेच. शीर्षक ह्याऐवजी title असे घालण्याची निकड का भासू लागली ह्याचे कारण कळू शकेल का? कारण हा साचा मी अनेकदा वापरत असतो. आजवर अशी अडचण कधी आली नव्हती.

दुसरे म्हणजे मराठी विकिपीडियावर साच्यांमधील नोंदशीर्षके मराठीतच असणे केव्हाही चांगले. आता आपण बहुभाषिक संगणन करत आहोत आणि विकिपीडिया हे त्याचे सर्वात उत्तम उदाहरण आहे. विकिपीडियातच इंग्लिशेला पर्याय देता येत नसेल तर ते बरे नाही. कृपया आपल्याला जे करता येईल ते करून मराठीतच नोंदशीर्षके येतील हे पाहावे. माझ्याकडून काही साहाय्य होण्यासारखे असल्यास मी अवश्य करीन.

सुशान्त देवळेकर (चर्चा) १२:२५, ३१ मे २०२० (IST)

संदर्भ साचे संपादित करण्यासाठी मोकळे आहेत आणि कोणत्याही सदस्यद्वारे सुधारित केले जाऊ शकतात. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) १२:५५, ३१ मे २०२० (IST)

पीएचडी प्रबंधांचे संदर्भ[संपादन]

पीएचडी प्रबंधांचे संदर्भ देण्यासाठी कोणताही संदर्भसाचा माझ्या मते उपलब्ध नाहीए. असल्यास कृपया मार्गदर्शन करावे. नसल्यास असा साचा उपलब्ध करून द्यावा. माझ्याकडून ह्याबाबत काही साहाय्य होण्यासारखे असल्यास कळवावे. सुशान्त देवळेकर (चर्चा) १०:१२, ३१ मे २०२० (IST)

Gnome-edit-redo.svgसुशान्त देवळेकर: इतर विकिपीडियावर असे साचा उपलब्ध आहे का? असल्यास त्याचे दुवा द्यावे त्याला आयात करता येईल. --Tiven2240 (चर्चा) १०:४५, ३१ मे २०२० (IST)

Gnome-edit-redo.svgTiven2240: इंग्लिश विकिपीडियावर आहे. पण तो मी माझ्या धूळपाटीवर वापरून पाहिला असता चालत नाही असे दिसते. त्याचे उदाहरण मी आपल्या माहितीसाठी इथे देत आहे.

इंग्लिश विकिपीडियावरील प्रबंधासाठीचा साचा. मला ह्यासाच्यात एक महत्त्वाची त्रुटी जाणवली ती म्हणजे ह्यावर मार्गदर्शकाचे नाव देता येत नाही.

मी वापरून पाहिलेले उदाहरण

  • यार्दी, अमृत. मराठीतील कालिदास-साहित्य : एक तौलनिक अभ्यास (पीएचडी प्रबंध). कर्नाटक विद्यापीठ.


सुशान्त देवळेकर (चर्चा) १२:२९, ३१ मे २०२० (IST)

Gnome-edit-redo.svgसुशान्त देवळेकर:Yes check.svg झाले. --Tiven2240 (चर्चा) १२:५०, ३१ मे २०२० (IST)

Gnome-edit-redo.svgTiven2240: आभारी आहे. सुशान्त देवळेकर (चर्चा) १३:४१, ३१ मे २०२० (IST)

Gnome-edit-redo.svgTiven2240: ह्या साच्यातली नोंदशीर्षकेही उदा. title इ. मराठीत उदा. शीर्षक करावीत ही विनंती. सुशान्त देवळेकर (चर्चा) १३:४५, ३१ मे २०२० (IST)

Editing news 2020 #2[संपादन]

०२:०३, १८ जून २०२० (IST)

Editing news 2020 #3[संपादन]

१८:२५, ९ जुलै २०२० (IST)

संदर्भातील त्रुटी[संपादन]

Gnome-edit-redo.svgअभय नातू, Tiven2240:

काही कालावधी पासून reFill 2 द्वारे संदर्भ भरत असता त्यात तारीखांच्या त्रुटी दिसत आहेत. मात्र पूर्वी असे दिसत नव्हते. या टूल द्वारे सुधारलेले सर्व संदर्भ नादुरुस्त दिसत आहेत व त्यात तारीख तपासा म्हणूनची सूचनाही झळकते आहे. उदा. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल व्यक्त झालेली मते या लेखातील संदर्भ पहावेत. कृपया ही त्रुटी सुधारावी, याने संदर्भ खराब सुद्धा दिसत आहेत. --संदेश हिवाळेचर्चा २०:००, ११ जुलै २०२० (IST)

Gnome-edit-redo.svgSandesh9822: Kindly remove extra comma. (,) after the month name. Example 20 जून, 2016 must be 20 जून 2016. Thank you --Tiven2240 (चर्चा) २०:३२, ११ जुलै २०२० (IST)
Gnome-edit-redo.svgTiven2240:
माझा प्रश्न तोच आहे. reFill 2 द्वारे संदर्भ भरताना/सुधारताना हा कॉमा ( , ) आपोआप गाळला गेला पाहिजे. अर्थात reFill 2 उपकरणानेच परफेक्ट संदर्भ भरता आला पाहिजे. --संदेश हिवाळेचर्चा २३:५३, ११ जुलै २०२० (IST)