विकिपीडिया:सजगता/72

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकिपीडियावरील बर्‍याच लेखांची सुरुवात माहिती चौकटीने (सारणी/टेबलाने) होते. असे लेख संपादण्याकरिता उघडले तर साधारणपणे या चौकटी {{माहितीचौकट ने सुरू होतात आणि }} ने संपतात असे आढळेल. अधिक माहितीसाठी पहा :-विकिपीडिया:प्रकल्प/माहितीचौकट साचे