विकिपीडिया:सजगता/50

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे मराठी विकिपीडियाबद्दलचे सजगता संदेश आपल्यापर्यंत विकिपीडिया:साईट नोटीस प्रकल्पातून येतात. हे संदेश अगदीच सातत्याने दिसू नयेत म्हणून काही संदेश रिकामे ठेवलेले असतात .त्याशिवाय संदेशाच्या उजव्या बाजूला [पुसा] येथे टिचकी मारून ते तात्पुरते बंदही करता येतात.