Jump to content

विकिपीडिया:सजगता/5

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोणतेही भाषण, लेखन वा छायाचित्र 'प्रताधिकारित आहे' असे जाहीर न करताही आपोआप प्रताधिकारित होत असते, पण विकिपीडियावर तुमचे स्वतःचे लेखन तुम्ही 'प्रताधिकारमुक्त' उद्घोषित करीत असता!