मराठी भाषा गौरव दिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मराठी भाषा दिवस या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

मराठी भाषा दिन (अन्य नावे: मराठी भाषा दिवस, मराठी राजभाषा दिन) हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो.[१] १९८७ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यानंतर शासनाने हा दिवस गौरव दिन म्हणून जाहीर केला. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]


बाह्यदुवे[संपादन]