विकिपीडिया:सजगता/24
Appearance
चित्रपट / नाट्यगीते / नवलोककाव्ये (लावण्या) सुद्धा प्रताधिकारित असतात. प्रताधिकारमुक्त गीते आणि वाङ्मय यांतील भाषा जशीच्या तशी लिहिण्याकरिता विश्वकोशीयोग्य नसते, त्यामुळे त्यांतील मजकूर मुळाबरहुकूम लिहायचा असेल तर तो विकिस्रोत या सहप्रकल्पात लिहावा.